विनोद


पुणे तिथे काय हो उणे...!
पुणेरी पोरगी हवाई सुंदरी म्हणून नोकरीवर लागते.


विमानात:- सर् तुम्ही काय घेणार.


प्रवासी:- पुरी, खीर, भजी, पापडी, कुरडई वगैरे चालेल. ...


पुणेरी पोरगी:- सर्, आपण विमानात आहात,

आपल्या वडिलांचे पित्राला जेवायला नाही आलेले...

..........................................................................



मुलगा : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस ?

मुलगी : सहा
...
मुलगा : चुक..... फक्त १
...
कारण १ सफरचंद खाल्ल्यानं तर तू उपाशीपोटी नसते
मुलगी : मस्त सूपर जोक आहे हा...
मग ती मुलगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस ?
मयुरी : नउ
मुलगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते...
(तत्पर्य: खरच, असे असते का, मूलीना थोडी अक्कल जास्तच असते)

घरची आठवण
एका खानावळीवर पाटी होती खानावळ "घरची आठवण "

एक दिवशी मेम्बर ओरडला " मालक. भात कच्चा व पोळी करपलेली आहे
मालक म्हणाला 

उगीच नाही नाव घरची आठवण ठेवले 

बाळूचा अभ्यास 
शाळेतल्या बाळूच्या प्रगतीवर वैतागुन शाळेतले शिक्षक : बाळू, तुझ कोणतही गणित कधिही बरोबर नसते, इतिहासातही तु चुका करतोस, विज्ञानातही तु कच्चा आहेस . तुझ्या चुका कमी करायला खुप अभ्यास करावा लागणार.
असच चालु राहिल तर तुला पास झाल्यावर नोकरी कोण देणार ?



बाळू : सर, मला पास झाल्यावर हवामान खात्यात नोकरी करायची आहे.
 

ऊंची !
एक अभियंता, एक गणितज्ञ व एक भौतिक शास्त्रातला तज्ञ एका खांबाजवळ उभे होते. त्यांना प्रश्न पडला होता कि या खांबाची ऊंची कशी मोजायची, असे कोणते सूत्र या खांबाची अचूक ऊंची काढून देईल ?
तितक्यात एक मराठीचा प्राध्यापक तेथे आला.
मराठीचा प्राध्यापक," काय झाल ? सर्वच काळजीत दिसताय ?"
अभियंता,"आम्ही या खांबाची ऊंची मोजण्या साठी एक सूत्र तयार करतोय. या सूत्राने याची अचूक लांबी मोजता येणार."
प्राध्यापक," त्यात काय एक्दम सोप आहे ते. मी तुम्हाला ती मोजुन दाखवतो."
मराठीच्या प्राध्यापकाने तो खांब तेथून काढला, जमिनीवर आडवा ठेवला, एक पट्टी आणली व मोजून सांगीतले १८ फूट व खांब परत जागेवर नेऊन ऊभा केला.



गणितज्ञ : अरे आम्हाला याची ऊंची मोजायची होती, याने तर खांबाची लांबी सांगितली !

 
जानू

लग्नाआधी
प्रेयसी   : जानू चंद्र  कुठे  आहे ?
प्रियकर : प्रिये  दोन  ठिकाणी  आहे  एक  तू  आणि   दुसरा  आकाशात
लग्नानंतर
बायको  : जानु  चंद्र  कुठे  आहे ?
नवरा : म्हशे  डोळे  फुटलेत  का? वर  आकाशात  कोण  तुझा  बाप  torch  घेऊन  उभा  आहे  का ?
smileeee.bmp
 
.